रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. ही नवीन प्रणाली १५ नोव्हेंबरपासून देशभरातील टोल प्लाझावर लागू केली जाईल.
उमेदवारांना चुकीच्या उत्तरांवर आक्षेप घेता येणार आहे. मात्र, आक्षेपांसह किमान तीन अधिकृत स्रोत उमेदवारांना प्रदान करणे बंधनकारक असणार आहे.
दसरा मेळाव्यात बोलताना कदमांनी ठाकरे कुटुंबावर आरोप होते. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी दोन शब्दांमध्येच रामदास कदम यांचा विषय संपवला आहे.
सहा महिने मी तिथे रूम घेऊन थांबलो होतो. बाळासाहेब स्वत: दवाखान्यात आले होते, आम्ही आजही दोघे जीवाभावाने संसार करत आहोत.
भाषणं सुरु झाल्यावर दरवाजा बंद करण्याची गरज वाटली नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.
काही दिवसांपूर्वी धमकी दिल्याप्रकरणी दिग्विजय बागल यांच्या विरोधात महेश चिवटे यांनी पोलिसात तक्रार दिली होती.