चंपाई सोरेन यांनी काही निकटवर्तीयांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यानंतर पक्ष प्रवेशावर शिक्कामोर्तब झालं.
जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.
जम्मू काश्मीरात नॅशनल कॉन्फरन्सला आणि काँग्रेसमध्ये जागावाटपाचं गणित सुटलंय. नॅशनल कॉन्फरन्सला 51 तर काँग्रेसला 32 जागा मिळाल्या आहेत, तर 5 जागांवर मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.
दिल्ली सीमेवरील शेतकरी आंदोलनादरम्यान मोठा हिंसाचार झाला. त्याठिकाणी बलात्कार झालेत, अनेकांच्या हत्यादेखील झाल्या असे कंगान म्हणाली होती.
भाजपने जम्मू-काश्मीर निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी मागे घेतली आहे. बदलांसह नवीन यादी जाहीर केली जाईल.
मोदी सरकारने केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये पाच नवीन जिल्हे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.