भारताची टेबल टेनिस स्टार खेळाडू मनिका बत्राने इतिहास रचला आहे. टेबल टेनिस स्पर्धेच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला.
मेटाने भारतात व्हॉट्सअप सेवा बंद करण्याची कोणतीही माहिती सरकारला दिलेली नाही अशी माहिती मंत्री वैष्णव यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एक अमेरिकन नागरिक महिला साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत सापडली आहे.
वायनाडमध्ये एकाच रात्री दोनदा भूस्खलन झाले. मातीच्या ढिगाऱ्याखाली 100 पेक्षा जास्त लोक अडकले आहेत.
हावडा-सीएसएमटी एक्स्प्रेस ट्रेनचे डब्बे रुळावरून घसरून मोठा अपघात झाला आहे.
क्रिडाप्रेमींसाठी मोठी धक्कादायक बातमी आहे. भारताचा स्टार टेनिस खेळाडू रोहन बोपन्नाने मोठा निर्णय घेतला आहे.