कितीही कठीण असली तरी हार न मानणारे भारताचे माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचं वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झालं.
आज ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली आहे. सेन्सेक्ससह निप्टीनी मोठा अंकांनी वाढला आहे.
संसदेच्या नव्या इमारतीचं बांधकाम होऊन एक वर्षही पूर्ण झालं नाही. अशातच आता या इमारतीला गळती लागली आहे. त्यावरून विरोधक टीका करत आहेत.
अर्थसंकल्पानंतर ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी 19 किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल केले आहेत.
जे हसते खेळते होते अन् जे काल दिवसभर गजबजलेलं रेल्वे जंक्शन होत अस एका रात्रीत सगळ होत्याचं नव्हत झालं ते केरळमधील वायनाड येथे.
केरळमधील वायनाड भूस्खलनात मृतांच्या आकड्यांमध्ये वाढ झाली असून आत्तापर्यंत 205 निष्पाप जीवांचा बळी गेलायं. पथकाकडून अद्यापही बचावकार्य सुरुच आहे.