पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत पाचव्या दिवशी म्हणजे आज कोल्हापूरच्या स्वप्नील कुसळेने नेमबाजीमध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला.
केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते नितीन गडकरी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून काही योजनांवरील GST वर भाष्य केलं.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भाषणांची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. त्यांच्या भाषणाचे सभागृहातही कौतुक होत आहे.
वायनाडमध्ये भूस्खलनामुळे सर्वत्र उद्ध्वस्त झालेली घरं, फुगलेल्या नद्या आणि उन्मळून पडलेल्या झाडांची दृश्ये दिसत आहेत.
1983 बॅचच्या आयएएस अधिकारी आणि माजी केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांना युपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे.
मुसळधार पावसामुळे रेड अलर्ट आहे. वायनाडमध्ये अद्याप हवामान फारसं सुधारलेलं नाही. त्यामुळे बचाव पथकाला मोठी अडचण येत आहे.