Operation Sindoor : पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत पाकिस्तानचा बदला घेतला. हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरच्या हद्दीत ‘एअर स्ट्राईक’ (Air Strike) करत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. दरम्यान, भारताच्या या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली. तर दिल्लीमध्ये पुन्हा एकदा घडामोडींना वेग आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि बीएसएफचे महासंचालक […]
मी पंतप्रधान मोदी आणि देशाच्या सैन्याचे आभार मानते, परंतु भारतीय सैन्याची ही कारवाई इथेच थांबू नये, दहशतवाद पूर्णपणे नष्ट झाला पाहिजे.
Colonel Sophia Qureshi : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर मोठी
Pakistani Share Market Crashed Due To Indian Air Strike : भारताच्या हवाई हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या (Pakistan) शेअर बाजारात खळबळ उडाली आहे. पाकिस्तानचा बेंचमार्क कराची स्टॉक एक्सचेंज कोसळला (Indian Air Strike) आहे. मंगळवारी रात्री उशिरा भारताने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. यामध्ये दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त करण्यात (Pakistani Share Market) केले. 22 एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम […]
आपल्या सैन्याने अचूक ऑपरेशन केलंय. आम्ही हनुमानजींच्या आदर्शांचे पालन केलंय आणि निष्पाप लोकांना मारणाऱ्यांनाच मारले.
भारतीय सैन्याने ज्यावेळी या ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली तेव्हा इथलं चित्र खूप बोलकं होतं.