Hathras Stampede Update : उत्तर प्रदेशातील हाथरस (Hathras) जिल्ह्यातील फुलराई गावात भोले बाबा (Bhole Baba) सत्संगात चेंगराचेंगरी झाली
दुर्घटनेत 107 जणांचा मृत्यू झाल्याच हिंदुस्थान टाइम्सने म्हटलंय. मृतांमध्ये महिलांचा आकडा जास्त. तर 122 जणांचे मृत्यू झाल्याचे भास्करचे वृत्त
PM Modi यांनी राहुल गांधी यांच्या लोकसभेतील सोमवारी केलेल्या हिंदूंबाबतच्या वादग्रस्त वक्तव्याचा समाचार घेतला.
काँग्रेस आज मित्रपक्षांचा पदर पकडून जिवंत, असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निकालाचा दाखला देत काँग्रेस पक्षाला जागा दाखवलीयं. ते लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात बोलत होते.
PM Modi यांच्या भाषणात विरोधकांनी गोंधळ घातल्याने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांना चांगलेच खडसावले
फुलराईत भोले बाबा सत्संगात चेंगराचेंगरी झाली आहे. त्यात 23 जणांचा मृत्यू झाला आहे. तर त्यात एक पुरुष, 19 महिला आणि तीन मुलांचा समावेश आहे.