भोले बाबांच्या हरि विहार आश्रमात लक्झरी गाड्यांचा ताफा आणि लाखो लोकांची गर्दी होतं असत. या आश्रमात महिलांचीही मोठ्या प्रमाणात गस्त असल्याची माहिती समोर आलीयं.
काँग्रेस आणि आम आदमी पक्ष स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती खुद्द काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दिली.
झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन (Champai Soren) यांनी राजीनामा दिल्यानंतर आता हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील JMM ला झारखंडमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
बिहार राज्यात पूल कोसळण्याचं सत्र काही कमी झालेलं नाही. रोज एक पूल कोसळावा अशा या घटना घडत आहेत. कालही एक पूल कोसळला आहे.
गुजरातमधील काँग्रेसची सध्याची परिस्थिती पाहिली तर काँग्रेस भाजपला पराभूत करू शकेल असे दिसत नाही.
ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती विश्वास नारंग यांचं काल बुधवार रात्री त्यांच्या नाशिक रोडच्या चव्हाण मळ्यातील राहत्या घरी निधन झालं.