मणिपूरचा इतिहास समजून घ्या', या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना सुनावलं आहे. दरम्यान, काल अधिवेशनात विरोधकांनी मणिपूर मुद्द्यावरुन घोषणाबाजी केली होती.
इन्फोसिस फाउंडेशनच्या माजी अध्यक्षा सुधा मूर्ती यांच्या राज्यसभेतील पहिल्याच भाषणाची तुफान चर्चा होत आहे.
PM Modi यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषण अभिनंदन प्रस्तावाला आज राज्यसभेत उत्तर दिले. त्यावेळी त्यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला.
पवारांनी राहुल गांधींना वारीत सहभागी होण्याचे आमंत्रण दिले होते. त्यावेळी राहुल गांधींनी याबाबत लवकरच कळवतो असे सांगितले होते.
आज शेअर मार्केटमध्ये चांगलीच तेजी दिसून आली आहे. सेन्सेक्सने पहिल्यांदाच मोठा उच्चांक गाठला आहे. तर निफ्टीमध्ये 125 अंकांची वाढ दिसून आली.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर राज्यसभेत बोलताना भाजप खासदार अशोक चव्हाण यांना काँग्रेसचे राज्यसभा उपनेते प्रमेद तिवारींना 'आदर्श'वरू डिवचलं.