उत्तर प्रदेशातील निकालांचा अर्थ असा नाही की लोकांची रामभक्ती कमी झाली आहे. पण, प्रत्येक रामभक्त भाजपला मतदान करेल, असं गृहीत धरणं चुकीचं आहे.
लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी (Upendra Dwivedi) यांनी रविवारी (दि. 30 जून) नवे लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.
मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आईच्या आणि मुलाच्या नावाने एक झाडं लावा असं आवाहन केलं.
दक्षिण आफिकेविरूद्ध टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर इंडियन कॅप्टन रोहीत शर्मा आणि महान खेळाडू विराट कोहलीची टी 20 मधून निवृत्तीची घोषणा.
दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री केजरीवाल यांना न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही.
दौलत बेग ओल्डी येथे लष्करी सराव सुरू असताना मोठा अपघात झाला. नदी ओलांडताना ५ जवान शहीद झाले आहेत.