अरुणाचल प्रदेश विधानसभा (Arunachal Pradesh) निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळाले असून भाजपने 46 जागा जिंकल्या आहेत.
केंद्रात मोदी सरकार तिसऱ्यांना सत्तेत विराजमान झाल्यानंतर देशपातळीसह राज्य पातळीवर भाजप पक्ष संघटनेत मोठी भाकरी फिरण्याचे संकेत वर्तवण्यात येत आहे.
19 एप्रिल रोजी झालेल्या अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या (Arunachal Pradesh Legislative Assembly) निवडणुकीत भाजपने (BJP) 46 जागा जिंकल्या आहेत.
अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या तीन उमेदवारांचा विजय झाला आहे.
तामिळनाडूच्या राजकारणात गेल्या 2 ते 3 वर्षांपासून सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे के. अन्नामलाई होय.
अरुणाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे तीन उमेदवार आघाडीवर आहेत.