Nitish Kumar एकीकडे लोकसभा निवडणुकीचे निकाल काही तासांवर येऊन ठेपले असतानाच बिहारच्या राजकारणातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
देशात पुन्हा एकदा भाजपला (BJP) बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळं भाजपमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक निकालाच्या एक दिवस आधी पोस्ट शेअर केलीयं. यामध्ये त्यांनी ध्यानधारणेचे अनुभव शेअर केले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात इंडिया आघाडी भाजपप्रणित एनडीए आघाडी यांच्यात जोरदार प्रचार युद्ध रंगलं होतं
आता चीनने देखील एक्झिट पोलवर थेट प्रतिक्रिया दिली. मोदी सरकार पुन्हा एकदा भारतात सत्तेवर येऊ शकते, असं चीनने म्हटलं.
देशातील 64 कोटी नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला असून हा विश्वविक्रम झाला असल्याचं निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटलंय. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.