U Win Portal Launch Public Vaccination To Get Online Appointments : बिहारमध्ये (Bihar) कोविड-19 लसीकरणासाठी (Covid 19) सुरू करण्यात आलेले U-WIN पोर्टल आता सार्वजनिक लसीकरणासाठी (Public Vaccination) सुरू करण्यात आलंय. या पोर्टलद्वारे गरोदर महिला आणि बालके 12 प्रकारच्या लसींसाठी मोफत नोंदणी करू शकतात. लसीकरणाचे प्रमाणपत्रही मिळेल. लसीकरण केलेल्या महिला आणि बालकांच्या नोंदी U-WIN पोर्टलवर (U […]
चेंगराचेंगरी झाली नाही. फक्त गर्दी जरा जास्त असल्याने काही भाविक जखमी झाले. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे, असं एसएसपींनी सांगितलं.
यावेळी १४ जणांनी विधेयकाच्या बाजूने तर ११ जणांनी विरोधात मतदान केले. या समितीमध्ये एकूण ३१ खासदारांचा समावेश आहे.
काँग्रेसने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी घोषणापत्र जारी केले आहे. यात महिला आणि युवकांसाठी अनेक घोषणा केल्या आहेत.
CM Yogi Reaction On Stempede In Mahakumbh : प्रयागराज येथील महाकुंभात (Mahakumbh) झालेल्या चेंगराचेंगरीच्या दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi) यांनी प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले की, आज मौनी अमावस्या आहे. प्रयागराज येथील महाकुंभात भाविकांची मोठी गर्दी आहे. आठ ते दहा करोड भाविक प्रयागराजमध्ये आहेत. काल साडेपाच करोड भाविकांनी महाकुंभात (Mahakumbh Prayagraj) स्नान केलं […]
प्रयागराजमधील ज्या ठिकाणी गंगा, सरस्वती आणि यमुना नद्यांचा संगम होतो त्या ठिकाणाला संगम नोज (संगम तट) म्हणतात.