लोकसभेचा निकाल लागलाय. मात्र, पुरेसं संख्याबळ नसल्याने काँग्रेस सत्तास्थापनेसाठी आक्रमक पवित्रा घेण्याच्या भूमिकेत नाही.
मंदिर वही बनाएंगे, 'जो राम को लाये है, हम उनको लाएंगे' अशा घोषणा लोकसभा निवडणुकांच्या काळात देशातील कानाकोपऱ्यातून ऐकायला मिळत होत्या.
दिल्लीतील सरकारच्या चाव्या आता टीडीपी प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हाती आल्या आहेत.
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या बैठकीत यंदाही रेपो रेट जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
कर्नाटक भाजपने बदनामीची तक्रार दाखल केलेली होती. त्या प्रकरणात काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी आज बंगळुरू न्यायालयात हजर झाले.
सरकार स्थापनेच्या हालचाली सुरूयेत. त्यामुळे पक्षांची जुळवाजुळव सुरूये. दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या प्रतिनिधींनी उद्ध ठाकरेंची भेट घेतली.