शिवकुमार म्हणाले; माझ्या आणि आमच्या सरकारविरुद्ध केरळमध्ये एक मोठा प्रयोग सुरू आहे. कोणीतरी मला याबद्दल लेखी माहिती दिली आहे.
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांना 19 ऑगस्ट रोजी पुणे न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिलेत.
गरपूर प्रकरणात सपा नेते आझम खान (Azam Khan) यांना एमपी-एमएलए न्यायालयाने (MP-MLA Court) 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला बहुमत मिळाल्यास ४८ तासांत पंतप्रधान पदाचा उमेदवार निश्चित करून शपथ दिली जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं बोलणं ऐकून हसू येत असल्याचा खोचक टोला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी लगावलायं. पंतप्रधान मोदींनी महात्मा गांधीवर केलेल्या विधानावरुन खर्गेंनी टोलेबाजी केलीयं.
म्मूच्या अखनूरमध्ये गुरुवारी (दि. 30 मे) दुपारी यात्रेकरूंनी भरलेली बस 150 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात 21 जणांचा मृत्यू झाला.