आयआयटी बाबा अभय सिंह यांनी महाकुंभ मेळा सुरू होऊन आठवडा होण्याच्या आधीच त्यांनी कुंभमेळा सोडल्याची माहिती समोर येत आहे.
इस्त्रोने दोन दिवसांपूर्वी SpaDeX म्हणजेच स्पेस डॉकिंग प्रयोग केला होता. या मिशनचा एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
कोलकाता जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात हळूवार शहर मानले गेले आहे. तर बंगळुरू आणि पुणे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत.
म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी (MUDA) जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने सिद्धरामय्या आणि इतरांची 300 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त केली
कार्बन क्रेडिट्स ही अशी प्रणाली आहे, जी हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी किंवा काढून टाकण्यासाठी वापरली जाते.
क्यूएस फ्यूचर इंडेक्समध्ये भारताला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ग्रीन स्किल्ससह भविष्यातील रोजगाराच्या बाबतीत दुसरा क्रमांक मिळाला.