कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश चित्तरंजन दास यांनी निवृत्ती घेतली. त्यांनी समारोपाच्या भाषणात आपण आरएसएसचे स्वयंसेवक असल्याचं सांगितलं.
देशातील आतापर्यंतच्या १५ पंतप्रधानांपैकी बहुतांश पंतप्रधान उत्तर प्रदेशाशी संबंधित होते. देशाच्या लोकसंख्येत उत्तर प्रदेशचा वाटा १७ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
ईश्वराने मला काही काम करण्यासाठी ऊर्जा दिली आहे. सामर्थ्य दिलंय, प्रामाणिकपणाही दिला आहे आणि प्रेरणा सुद्धा तोच देत आहे.
मागील निवडणुकीत असे काही मतदारसंघ होते जिथे उमेदवारांतल्या जय परजयाच अंतर अतिशय कमी राहिलं होतं.
लोकसभा निवडणुकीत NDA चे अधिकृत उमेदवार उपेंद्र कुशवाह यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवण्याची भूमिकी पक्षविरोधी आहे.
भाजपा नेते मिथून चक्रवर्ती यांच्या रोड शो दरम्यान दगडफेक करण्यात आली. मंगळवारी मिथून चक्रवर्ती यांचा मिदनापूर शहरात रोड शो होता.