नैऋत्य मोसमी पावसाने देशाच्या दक्षिणेकडील भागाकडे कूच केली आहे. रविवारपर्यंत मान्सून मालदीव, निकोबार, अंदमान समुद्राच्या काही भागात राहणार.
केजरीवाल आज भाजप कार्यालयावर मोर्चा काढत आहेत. दरम्यान, स्वाती मालीवाल यांनी त्यांच्या रस्त्यावर उतरण्याच्या निर्णयावर अप्रत्यक्ष टीका केली.
मध्यप्रदेशातील शिवपुरी जिल्हाधिकारी कार्यालयात लागलेल्या आगीत 2208 कोटी रुपयांच्या घोटाळ्याशी जळून खाक झाल्या आहेत.
मिशन झाडू अंतर्गत आप नेत्यांवर कारवाई केली जात आहे. भाजप सध्या ऑपरेशन झाडू चालवत आहेत. सध्या जे काही घडतंय त्यामागे पीएम मोदी आहेत.
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना मुंबईत पाव भाजी तर दिल्लीत छोले भटोरे आवडतात. तसच, आणखीही भारतीय पदार्थांची यादी त्यांनी एका मुलाखतीत सांगितली.
पतंजलीचे उत्पादन असलेली सोन पापडी चाचणीत अनुत्तीर्ण झाल्यामुळे कंपनीच्या सहाय्यक व्यवस्थापकासह तिघा जणांना सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.