Lok Sabha elections 2024 :निवडणूक आयोगानाने आतापर्यंत केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत 8,889 कोटी रुपये रोख आणि ड्रग्ज जप्त केले आहेत.
देशात सध्या लोकसभा निवडणुका सुरू आहेत. सर्वच पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे. यामध्ये मुस्लिमांवरून जोरदार प्रचार सुरू आहे.
स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. दिल्ली पोलिसांनी कारवाई करत विभव कुमारला ताब्यात घेतलं आहे.
वाजपेयी यांच्या काळात पक्षाला आरएसएसची गरज लागायची कारण त्यावेळी भाजप छोटा पक्ष होता. पण आज आम्ही विस्तारलो आहोत. भाजप आता स्वतःत स्वतःला चालवत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाची तयारी सुरू आहे. या टप्प्यातही अनेक दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
हरियाणातील नूंह मध्ये एका टूरिस्ट बसला आग लागून मोठी दुर्घटना घडली. या घटनेत दहा जणांचा होरपळून मृत्यू झाला.