मे 2018 पासून आतापर्यंत भाजपच्या डिजिटल प्रचारावर (Digital Promotion) 101 कोटींहून अधिक खर्च करण्यात आला आहे.
शुक्रवारी राहुल गांधी यांनी रायबरेली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत पहिल्यांदाच दक्षिण भारतातील नेते दिसले.
जम्मू-काश्मीरमधील पुंछ भागात वायूसेनेच्या वाहनावर दहशतवादी हल्ला झाला आहे. यात पाच जवान जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांची शोध सुरू आहे.
एसआईटीने पूर्व मंत्री आणि जेडीएस आमदार एचडी रेवन्ना (HD Revanna)यांना आज अटक केली आहे.
केंद्राने बंदी मागे घेताना कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लागू केले आहे. यामुळे शेतकर्यांना निर्यात बंदी मागे घेतल्याचा काहीही फायदा होणार नसल्याचे बोलले जाते.
ओडिशात सर्वाधिक चर्चेत असलेल्या पुरी या मतदारसंघात काँग्रेसला धक्का बसला आहे. या मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार सुचारिता मोहंती यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे.