दिल्लीत शाळांना बॉम्बची धमकी पाठवण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी शाळांमधील विद्यार्थ्यांना बाहेर काढलं आहे.
महागाईच्या वाढत्या आलेखात सर्वसामन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
देशभरात अनेक विमानतळांवर ई-मेलद्वारे विमानतळ उडवून देण्याची धमकी आली आहे. त्यामध्ये नागपूर, मुंबई या विमानतळांचा समावेश आहे.
बिहारमध्ये जावयाचा आपल्या सासूवर जीव जडला. त्यानंतर त्याच्या सासऱ्याने त्या दोघांचं नोंदनी पद्धतीने लग्न लाऊन दिलं.
Amit Shah यांच्या फेक व्हिडीओ प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
कर्नाटकातील हसन मतदारसंघाचे खासदार आणि भाजपचा निवडणूक सहयोगी असलेल्या जेडीएसचे विद्यमान उमेदवार प्रज्वल रेवन्ना यांच्या नावाची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे.