PM Modi On Rahul Gandhi : आज लोकसभेत संविधानावरील झालेल्या चर्चेला उत्तर देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधत
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती पु्न्हा खालावली आहे. अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पवार साहेबांचे पाच खासदार फोडून घेऊन या म्हणजे तुमचे सहा खासदार होतील.
नवी दिल्ली : विधानसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता भाजपनं महाविकास आघाडीला सुरूंग लावण्यासाठी मोठा प्लॅन आखल्याचे बोलले जात असून, हा सुरूंग शरद पवार यांच्या मध्यस्थिनं केला जात असल्याची चर्चा आहे. गुरुवारी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त अजितदादांनी सहकुटुंब दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतल्यानंतर दुपारी उद्योगपती गौतम अदानी यांच्या दिल्लीतील घरी शरद पवार गटातील एक बडा नेता […]
Lok Sabha : संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे.
1991 च्या प्रार्थनास्थळ कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज गुरुवारी सुनावणी झाली. या प्रकरणाच्या पुढील सुनावणीपर्यंत मंदिर-मशीदशी संबंधित कोणताही नवीन खटला दाखल केला जाणार नसल्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत.