POK : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी काल संसदेत भाषणात माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या चुकीमुळेच पाकव्याप्त काश्मीरचा (POK) प्रश्न निर्माण झाल्याचे सांगितले. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसच्या खासदारांनी प्रचंड गदारोळ केला. त्यानंतर आता काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan chowdhury) यांनी भाजपला थेट आव्हान दिलं आहे. पीएम मोदी (PM Modi) आणि अमित […]
Kerala News : विवाहातील हुंड्याची समाजविघातक प्रथा अजूनही आपल्या समाजातून गेलेली नाही. गाव खेड्यातील अशिक्षित लोकच नाही तर आता अगदी उच्चशिक्षित अन् स्वतःला पुढारलेले म्हणवून घेणारे लोकही या प्रथेच्या आहारी गेले आहेत. याचं प्रथेला आणखी बळकट करणारी आणि उच्च शिक्षित डॉक्टर तरुणीचा बळी घेणारी घटना केरळ राज्यात उघडकीस आली आहे. येथील तिरुअनंतपूरम (Kerala News) शहरातील एका […]
हैदराबाद : तेलंगणातील (Telangana) काँग्रेसच्या विजयाचे नायक म्हटल्या जाणाऱ्या रेवंथ रेड्डी यांनी (Revanth Reddy) राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. यासोबतच भट्टी विक्रमार्क यांनी उपमुख्यमंत्री म्हणून तर अन्य 11 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. (Revanth Reddy took oath as the new Chief Minister of Telangana) असे […]
PM Modi : उत्तर भारतातील हिंदी पट्ट्यातील तीन राज्यांत भाजपला रेकॉर्ड ब्रेक विजय मिळाला आहे. या तिन्ही राज्यांत भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्याच नावाने मतं मागितली. मोदींच प्रचार, भाजपाची स्ट्र्रटेजी अन् विरोधकांवर प्रहार सारंकाही जुळून आलं. मतदारांनी भाजपाच्या पारड्यात भरभरून मतांचं दान केलं. आता या राज्यात मुख्यमंत्री कोण असेल यावर भाजपात मंथन सुरू […]
New Chief Minister : देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत तीन राज्यात भाजपने (Election Results 2023) विजयाचा झेंडा फडकावला. या हिंदी पट्ट्यातील राज्यात मोदींची जादू चालली. भाजपनं मध्य प्रदेश तर राखलंच शिवाय छत्तीसगड आणि राजस्थानातून (Rajasthan CM) काँग्रेसला सत्तेतून बेदखल केलं. भाजपाच्या या प्रचंड यशानंतर आता राज्याची कमान कुणाच्या हाती द्यायची यावर भाजपात मंथन सुरू आहे. […]
Ratan Tata : मागील काही दिवसांपासून देशातील दिग्गज नेते, अभिनेत्रींसह उद्योजकांचे डीपफेक व्हिडिओ व्हायरल होत असल्याचं समोर येत आहे. याआधी दाक्षिणात्या अभिनेत्री रश्मिका मंदाना नंतर कतरिना कैफ आणि आता उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल होतोयं. व्हिडिओच्या माध्यमातून रतन टाटा आपल्या प्रकल्पासाठी पैसे जमा करण्याचं आवाहन करीत असल्याचं दिसून येत आहे. विरोधक […]