न्यायालयात पुजा खेडकरचा खोटा दावा, उमेदवारी रद्द केल्याचे आदेश यूपीएससीने दिले नव्हते. त्यावर युपीएससीकडून न्यायालयासमोर पोलखोल.
भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून पक्षाचे सदस्य वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांचा वापर होत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत.
कोलकत्ता अत्याचार आणि हत्या प्रकरणी आंदोलक डॉक्टरांनी चर्चेस नकार दिल्याने मी राजीनामा देण्यास तयार असल्याचं विधान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलंय.
सीताराम येचुरी यांचा मृतदेह नवी दिल्लीमधील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस यांना अभ्यास आणि संशोधनासाठी दान करण्याचा निर्णय येचुरी कुटुंबियांनी घेतलायं.
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुका जवळ येताच पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यात काँग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) अमेरिकेत आरक्षणाबाबत केलेल्या विधानावरून राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली असून, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राहुल गांधींनी आरक्षण संपवणारी योजना अमेरिकेतून उघड केल्याचे म्हणत त्यांचा खरपून समाचार घेतला आहे. (Devendra Fadnavis On […]
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकपे) नेते सीताराम येचुरी (Sitaram Yechury) यांचं आज (मंगळवारी) दुपारी तीन वाजता निधन झालं.