दिल्लीतील प्रस्तावीत कॉलेजला सावरकरांऐवजी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे नाव देण्याची मागणी कॉंग्रेसने केली.
मोस्ट फेवर्ड नेशन म्हणजे एखाद्या देशाचे पसंतीचे देश ज्यांच्याशी तो देश व्यापार करू इच्छितो.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय दुलाल सरकार यांच्यावर हल्लेखोरांनी दिवसाढवळ्या गोळ्या झाडल्याची घटना घडलीयं. या घटनेत दुलाल सरकार यांचा मृत्यू झाला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात काश्मीरचं नाव कश्यप असू होऊ शकतं, असं म्हटले आहे.
मनू भाकर, डी गुकेश, हरमनप्रीत सिंग, प्रविण कुमारला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर क्रीडा मंत्रालयाकडून करण्यात आला आहे.
विवाह आणि अन्य समारंभात सोन्याचं महत्त्व अनेक पटींनी वाढतं. हेच कारण आहे की भारतीय महिलांकडे सोन्याचा मोठा साठा झाला आहे.