Rahul Gandhi car Attacked in West Bengal : पश्चिम बंगाल आणि बिहारच्या (Bihar)सीमेवर भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान (Bharat Dodo Nyay Yatra)राहुल गांधींच्या (Rahul Gandhi car Attack)ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury)यांनी टीएमसीवर हल्ला घडवून आणल्याचा आरोप केला आहे. Budget 2024 : बजेटमध्ये घोषित केलेल्या मोदी सरकारच्या ‘त्या’ योजनांचं […]
Budget 2024 : फेब्रुवारी 2024 मध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन अंतरीम बजेट (Budget 2024) सादर करतील. 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या अगोदर केंद्र सरकार त्यांच्या या कार्यकाळातील शेवटचे बजेट (Budget expectations) सादर करणार आहेत. भाजप सरकारचे हे बजेट अंतरिम बजेट असणार आहे. मात्र मोदी सरकारच्या त्या खास योजनांचं काय झालं? ज्या गेल्यावर्षी बजेटमध्ये घोषित करण्यात आल्या […]
Lok Sabha Election 2024 : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) तेलंगाणातील कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात, अशी मोठी घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी (Revanth Reddy) यांनी केली आहे. राजकीय पक्षांनी सोनिया गांधी यांच्याविरोधात उमेदवार देऊ नये असे आवाहन त्यांनी केले. उपमुख्यमंत्री भट्टी विक्रमार्क यांनी याआधीच सोनिया गांधींनी तेलंगणातून निवडणूक (Lok Sabha Election 2024) […]
नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुरुवारपासून सुरू झाले आहे. त्यापूर्वी देशाच्या राष्ट्रपती दौप्रदी मूर्मू (Draupdi Murmu) यांनी संसद सदस्यांना संबोधित केले. मूर्मू यांनी त्यांच्या भाषणात मोदी सरकारच्या कार्यकाळात झालेल्या गोष्टींचा आणि निर्णयांचा संपूर्ण लेखाजोखा मांडला. मात्र, भाषणात नुकत्याच उद्घाटन झालेल्या अयोध्येतील राम मंदिराचा उल्लेख आला आणि संपूर्ण सभागृहात नॉनस्टॉप टाळ्यांचा कडकडाट झाला. टाळ्यांचा हा […]
देशभरातील सरकारी परीक्षा आणि भरती प्रक्रियांमध्ये होणारे गैरव्यवहार हा कायमच चर्चेचा आणि चिंतेचा विषय असतो. युवक-युवती वर्षानुवर्षे तयारी करुन या परिक्षांना सामोरे जात असतात. मात्र गैरव्यवहारांमुळे ते संधीपासून वंचित राहतात. मात्र आता या गैरव्यवहाराला चाप बसणार आहे. मोदी सरकार यंदाच्या अधिवेशनात परिक्षेतील गैरव्यवहारांना रोखण्यासाठी नवीन कायदा आणण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी […]
Budget 2024 : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आधी केंद्र सरकारने मोठी घोषणा (Budget 2024) केली आहे. मोबाइल तयार करण्यासाठी ज्या स्पेअर पार्टसचा वापर केला जातो त्या वस्तूंच्या आयातीवरील आयात शुल्क (Import Duty) कमी करण्यात आले आहे. या वस्तूंच्या आयातीवर आता दहा टक्के शुल्क आकारण्याते येईल. याआधी 15 टक्के शुल्क घेतले जात होते. आर्थिक वर्ष 2024-25 चा अर्थसंकल्प […]