Bhiwani News: राजस्थानमधील डिग, अलवर आणि भरतपूर जिल्ह्यातील काही लोक व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉल ( WhatsApp Video call) करून नग्न व्हिडिओ बनवत. त्यानंतर नंतर गुन्हे शाखा दिल्लीत इन्स्पेक्टर आणि सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून पीडितांकडून पैसे उकळायचे. या टोळीने 31 वेगवेगळ्या राज्यातील 752 लोकांना टार्गेट करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. काकाच्या मरणाची वाट पाहतोय, लाज वाटते तुमच्यासोबत […]
Grammys 2024: ग्रॅमी पुरस्कार 2024 चा (Grammys 2024) कार्यक्रम रविवार 04 फेब्रुवारी 2024 रोजी ठेवण्यात आला आहे. ज्याप्रमाणे ऑस्कर पुरस्कार ( Grammy Awards 2024) हा अभिनय आणि चित्रपट जगतातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो, त्याचप्रमाणे ग्रॅमी पुरस्कार हा संगीत विश्वातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. जगभरातील कलाकारांचे काम लिटमस चाचणीतून उत्तीर्ण होते आणि जगभरातील संगीतांपैकी […]
UP News: समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी शनिवारी माजी पंतप्रधान लालकृष्ण अडवाणी (Prime Minister LK Advani) यांना भारतरत्न पुरस्कार दिल्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, भाजपने (BJP) आपली व्होट बँक विघटित होण्यापासून वाचवण्यासाठी हा सन्मान दिला. दिवंगत आमदार आणि माजी मंत्री एसपी यादव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बलरामपूर जिल्ह्यात आलेले अखिलेश यादव […]
Punjab News : पंजाब सरकार आणि राज्यपाल बनवारीलाल पुरोहित (Banwari Lal Purohit) यांच्यात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभुमीवर पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी आज राजीनामा दिला आहे. माझ्या वैयक्तिक कारणांमुळे आणि इतर काही कारणांमुळे मी पंजाबचे (Punjab News) राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडच्या प्रशासक पदाचा राजीनामा देत आहे असे स्पष्ट करत पुरोहित यांनी राष्ट्रपतींकडे राजीनामा पाठवला […]
Lal Krishna Advani Ram Rath : लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न जाहीर करण्यात (Lal Krishna Advani) आला आहे. त्यामुळे राम मंदिर आंदोलनासाठी (Ram Mandir) काढलेल्या ज्या रथयात्रेने आडवाणींना या आंदोलनाचा नायक बनवलं. त्या रथयात्रेतील रथाबद्दल जाणून घेऊ. राम मंदिर आंदोलनासाठी 1990 मध्ये भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी काढलेली रामरथ ही यात्रा आपल्यापैकी सर्वांनाच माहिती आहे. मात्र या […]
हैदराबाद : आतापर्यंत आपण अतिक्रमण कारवाईबाबत (Encroachment) ऐकलं पाहिलं आणि अनुभवलं असेल. पण ही कारवाई केली जाते ती सर्वसामान्य नागरिकांच्या घरांवर, दुकानांवर. पण, तुम्ही कधी एका आमदाराने किंवा मंत्र्याने रोड विस्तारिकरणात बाधा येणारं स्वतःचं घर पाडलंय असं ऐकलं आहे का? नाही ना? परंतु, तेलंगणात भाजपच्या (BJP MLA) एका आमदाराने रस्ता विकासात अडथळा निर्माम करणारं स्वतःचं घर […]