Nitish govt राज्याच्या पहिल्या चित्रपट प्रोत्साहन धोरण मंजूर केलं आहे. ज्या अंतर्गत चित्रपट निर्मिती संस्थांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी जाहीरपणे योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर दिल्ली आणि पंजाब मधील सत्ताधारी आम आदमी पक्षाने काँग्रेसला पहिला धक्का दिला आहे.
डीजीसीए आणि इतर यंत्रणा यावर काम करत आहेत. इंडिगो आणि काही विमानसेवांमध्ये अडचणी येत आहेत. - मुरलीधर मोहोळ
BSNL Network : गेल्या काही दिवसांपासून देशात अनेक मोबाईल यूजर्स बीएसएनएलमध्ये (BSNL) आपला नेटवर्क पोर्ट करताना दिसत आहे.
Microsoft Faces Global Outage : मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनच्या क्लाउड सेवेतील तांत्रिक समस्येमुळे, आज म्हणजेच शुक्रवारी (19 जुलै) भारतासह जगभरातील उड्डाणे मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली.