अहमदनगर जिल्ह्याचे खासदार निलेश लंके यांनी लेट्सअप मराठीला मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तर दिली.
केंद्र सरकारने 58 वर्षांपूर्वीचे निर्बंध हटवले आहेत. आता सरकारी कर्मचाऱ्यांना RSS च्या कार्यक्रमांना सहभागी होऊ शकणार आहेत.
राजकीय हेतूसाठी संसदेचं कामकाज बंद पाडू नका, अशी तंबी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्प करण्यापूर्वीच विरोधकांनी दिलीयं. ते संसदेत बोलत होते.
आज संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक पाहणी अहवाल सादर करणार आहेत.
लष्कराच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. राजूरीमधील दुर्गम भागात हा हल्ला झाला आहे.
नियमितता तसंच प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या नीट पेपर लीक प्रकरणी दाखल झालेल्या याचिकांवर आज सुनावणी.