Ram Mandir Pran Pratishtha : आज अयोध्येतील भगवान श्रीराम मंदिरात (Ram Mandir) रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यामुळं देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली आहे. या सोहळ्यासाठी राजकीय नेते, कलाकार आणि खेळाडू यांना निमंत्रित केलं. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी (Lalkrushna Advani)यांनाही निमंत्रण देण्यात आलं. आलं. मात्र, ते या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित […]
Ram Mandir : अयोध्येत आज 22 जानेवारीला ( Ram Mandir) होणाऱ्या रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा (Pran Pratishta) ऐतिहासिक क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. यासाठी अयोध्येसह संपूर्ण देश सज्ज झाला आहे. देशभरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळत असून ठिकठीकाणी विवध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. Horoscope Today […]
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) उद्या प्राणप्रतिष्ठा होणार आहे. संपूर्ण देशभरात या सोहळ्याचा उत्साह दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर गुजरातमध्ये (Gujarat) काढण्यात आलेल्या श्रीरामाच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडाव्या लागल्या. अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमापूर्वी मिरवणूक काढण्यात येत असताना मेहसाणा जिल्ह्यात ही घटना घडली. मात्र […]
Ayodhya Ram Mandir : दिल्ली एम्सने 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा (Ayodhya Ram Mandir) दिनी दुपारी 2.30 वाजेपर्यंत ओपीडी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय मागे घेतला आहे. आता ओपीडी (Delhi news) सामान्य दिवसांप्रमाणे सोमवारीही सुरू राहणार आहे. आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की सर्व लेडी हार्डिंग, सफदरजंग आणि राम मनोहर लोहिया रुग्णालये खुली राहणार आहे. सर्व स्तारातून टीका झाल्यानंतर […]
अयोध्या : सुमारे 492 वर्षांपासून प्रभू श्रीरामाचे मंदिर बांधण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक रामभक्ताची इच्छा पूर्ण झाली. उद्या (22 जानेवारी) अयोध्येत मंदिराचा आणि मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठेचा (Ayodhya Ram Mandir) भव्य कार्यक्रम पार पडणार आहे. मंदिर उभारणीचा हा प्रवास प्रचंड मोठा होता. यात अनेक रामभक्तांनी प्राणांची आहुती दिली तर अनेकांनी सर्वस्व अर्पण केले. प्रत्येकाने शक्य असेल ते […]
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (ShivSena) यांनी लेट्सअप मराठीच्या वृत्ताची दखल घेत अयोध्येमध्ये कार सेवा केलेल्या संतोष मोरे (Santosh More) यांचा ‘खास सन्मान’ केला आहे. मोरे यांच्या ठाकरेंप्रतिच्या निष्ठेचा आणि त्यांच्या कारसेवेचा सन्मान करत ठाकरे यांनी त्यांना उद्या नाशिकच्या गोदावरी नदीच्या किनारी पार पडणाऱ्या महाआरतीचा ‘मान’ देऊ केला आहे. नुकताच लेट्सअप मराठीने मोरे यांच्या […]