येत्या 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी भाजप (BJP) आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनांकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थाही कडक करण्यात आली आहे. अशात आता केंद्र सरकारने काही मार्गदर्शक सूचना जारी करून मीडिया आऊटलेट्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला राम मंदिर कार्यक्रमाशी […]
Share Market : शेअर बाजारात आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मर्यादित व्यवहार करताना दिसला. आजच्या ट्रेडिंग सत्राच्या शेवटी निफ्टी-सेन्सेक्समध्ये (Nifty-Sensex)घसरण दिसून आली. मिडकॅप (Midcap)आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये खरेदी चांगली खरेदी झाली. तर निफ्टी बँक(Nifty Bank), पीएसयू बँक, पीएसई शेअर्समध्ये खरेदी दिसली तर एफएमसीजी, आयटी, फार्मा शेअर्समध्ये दबाव दिसून आला. Ayodhya : पहिले मुलाखत अन् मग काम; राम मंदिराचे […]
Ram Mandir Gold Door : अयोध्येतील राम मंदिराचे (Ram temple) स्वप्न सत्यात उतरत आहे. येत्या २२ तारखेला अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठीची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. त्याच अनुषंगाने मंदिरात दरवाजे बसवण्याचे कामही सुरू आहे. या दरवाज्यांवर सोन्याचा मुलायमा चढवण्यात आला आहे. या दरवाज्याचे काम अनुराधा टिंबर इंटरनॅशनलने (Anuradha Timber International) केलं […]
विजयवाडा : बिहारनंतर आता आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) सरकारने जातीय जनगणनेचे काम सुरू केले आहे. सरकारच्या योजना योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी ही जणगणना सुरू करण्यात आली आहे. पुढील 10 दिवस हे सर्वेक्षण चालणार आहे. शुक्रवारी (19 जानेवारी) विजयवाडा येथे वायएसआर काँग्रेस (YSR Congress) पक्षाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी (Jaganmohan Reddy) यांच्या हस्ते […]
Ram Mandir Inauguration : येत्या 22 जानेवारीला श्रीराम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा (Ayodhya Ram Mandir) होणार आहे. संपूर्ण देश या सोहळ्याची आतुरतेनं वाट पाहात आहे. राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर(Declared a public holiday) करण्यात आली आहे. पण दुसरीकडे आम्हाला अयोध्येमधील मंदिरात होणाऱ्या प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापणेनिमित्त (Sri Ram Pranapratisthanapa)दिली जाणारी सुट्टी […]
Bihar CM Nitish Kumar Announced New Working Committee : लोकसभा निवडणुकीच्या आधी बिहारच्या (Lok Sabha Election 2024) राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. ललन सिंह यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा (Bihar Politics) दिल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांनी कमान आपल्या हाती घेतली. त्यानंतर निवडणुकीच्या आधी नितीश कुमार यांनी आपल्या नव्या टीमची घोषणा केली आहे. […]