Ram Mandir Special gifts for Shriram : 22 तारखेला होणाऱ्या अयोध्येतील श्रीरामांच्या (Ram Mandir) प्राण प्रतिष्ठासोहळ्यासाठी संपूर्ण देश सज्ज झाला आहे. सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. त्यात श्रीरामांसाठी अयोध्येत देशभरातील भाविकांकडून खास भेटवस्तू (Special gifts for Shriram) पाठवल्या जात आहेत. त्यात सोन्या-चांदीच्या खडावा ते 2100 किलोंची घंटा अशा काही खास 10 भेटवस्तूंबद्दल आपण जाणून घेणार आहोत. […]
Stock Market: येत्या 22 जानेवारी अयोध्येतील राम मंदिरात Ram Mandirr) रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या दिवशी केंद्र सरकारने अर्धा दिवस सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. तर महाराष्ट्र सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यामुळे सोमवारच्या दिवशी शेअर बाजार (stock market) बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर आता उद्या शनिवारी दिवसभर शेअर बाजाराचे व्यवहार होणार […]
Lalu Prasad Yadav ED Notice : मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering) प्रकरणी आज ईडीने (ED) आरजेडी अध्यक्ष लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) आणि त्यांचे पुत्र उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांना समन्स बजावले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांना या महिन्याच्या अखेरीस पाटणा कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. या दोन्ही नेत्यांवर जमिनीच्या बदल्यात रेल्वेच्या नोकऱ्यांच्या कथित […]
PM Narendra Modi Praised Aarya Ambekar Suresh Wadkar: अयोध्येत 22 जानेवारीला (Ayodhya) राम मंदिरच्या (Ram Mandir) उद्घाटनाचा भव्य कार्यक्रम पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. भव्य उद्घाटनापूर्वी देशातील करोडो भक्तांच्या मुखी रामाशी संबंधित गाण्याचे बोल आहेत. बिहारच्या स्वाती मिश्राच्या (Swati Mishra) ‘राम आयेंगे’ (Ram Ayenge) या गाण्याची भूरळ खुद्द पंतप्रधानाना […]
Ayodhya Ram Mandir : 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) रामललाची प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratishta) होणार आहे. प्रभू श्री रामाच्या (Lord Sri Ram) पहिल्या दर्शनाची भक्त आतुरतेने वाट पाहत आहेत. पण प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी रामललाचा पहिला मनमोहक फोटो समोर आला आहे. मात्र, हे चित्र रामललाला गर्भगृहात बसवण्यापूर्वीचे आहे. चित्रात श्रीरामाच्या चेहऱ्यावर गोड हास्य, […]
supreme court dismissed petition : काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचं लोकसभा सदस्यत्व त्यांना बहाल करण्यात आलं. या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) फेटाळली आहे. मोदी आडनावाबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी सुरतच्या न्यायालयाने राहुल गांधींना शिक्षा सुनावली होती. त्यामुळे त्यांना आपलं लोकसभा सदस्यत्व गमवावं लागलं होतं. मात्र याप्रकरणी सर्वोच्च […]