Praful Patel On Sharad Pawar Pm Post : शरद पवार 1996 मध्ये 101 टक्के देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले असते. पवारांना पाठिंबा देण्यासाठी पवारांचे कट्टर विरोधकांसह शंभरहून अधिक खासदार एकत्र आले होते. शरद पवारांनी (Sharad Pawar) पंतप्रधानपदाचं नेतृत्त्व स्वीकारावं असा सूर उपस्थितांचा होता. मात्र, ऐनवेळी पवारांनी नकार दिला. देशाचे तत्कालीन पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनीही शरद पवारांनीच […]
FIR Against Motivational Speaker Vivek Bindra : सुप्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर विवेक बिंद्रावर (Vivek Bindra) गुन्हा दाखल करण्यात आला असून, पत्नीला मारहाण केल्याचा आरोप विवेक यांच्यावर ठेवण्यात आला आहे. गेल्या 6 डिसेंबर रोजी विवेक आणि यानिका यांचा विवाह झाला होता. लग्नाला काही तास उलटत नाही तोच 7 डिसेंबर रोजी पहाटे वादाला सुरूवात झाली. यात मध्यस्थी करणाऱ्या […]
Bajrang Puniya : लैंगिक शोषणाचे आरोप असलेले कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brijbhushan singh) यांच्या जवळच्याच व्यक्तीची कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने देशातील कुस्तीपटूंकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कुस्तीपटू साक्षी मलिकने (Sakshi Mailk) कुस्तीला अलविदा केल्यानंतर आता कुस्तीपटू बजरंग पुनियानेही (Bajrang Punia) पद्मश्री पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना माघारी […]
Wine and Dine In GIFT City: गुजरात राज्यामध्ये दारू पिणं किंवा दारूची विक्री करण्यावर बंदी आहे. मात्र, आता सरकारने मद्यप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये, तुम्ही हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि क्लबमध्ये दारू पिऊ शकता. गुजरात सरकारने (Gujarat Govt) गुरुवारी यासाठी सशर्त मंजुरी दिली आहे. याबाबतची जीआरही सरकारने काढला आहे. ‘…पुन्हा रडत आलात तर […]
ED Summons Arvind Kejriwal: मद्य घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या पाठीशी ईडीचा (ED)चा ससेमिरा लागला आहे. आता केजरीवाल यांना तिसऱ्यांदा ईडीने चौकशीसाठी नोटीस (समन्स) बजाविले आहे. केजरीवाल यांना तीन जानेवारीला चौकशीसाठी बोलविले आहे. पण केजरीवाल हे सध्या दिल्लीत नाहीत. ते विपश्यनासाठी पंजाबला गेले आहे. तेथेच ते दहा दिवस राहणार असल्याचे वृत्त आहे. अशोक […]
India Alliance : इंडिया आघाडीची (India Alliance) बैठक पार पडल्यानंतर आता आघाडीत मोठा मिठाचा खडा पडणार असल्याची शक्यता दिसून येत आहे. कारण बुधवारी इंडिया आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान, इंडिया आघाडीतील काही घटक पक्षांकडून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगेचा (Mallikarjun Kharge) पंतप्रधानपदासाठी प्रस्ताव ठेवण्यात आल्याचं समोर आलं. खरगेचं पंतप्रधानपदासाठी नाव पुढे येताच बिहारचे मुख्यमंत्री नितीश […]