दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक सुरु होती. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आले, त्यांनी अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांची भेट घेतली. त्यानंतर ममता बॅनर्जीं आल्या. त्यांनी केजरीवाल यांची भेट घेऊन बराच वेळ चर्चा केली. दोघांची ही भेट म्हणजे शिष्टाचाराची भेट असल्याचे सांगितले जात होते. मग ममता (Mamata Banerjee) आणि ठाकरे भेटल्या. बैठक सुरु झाली अन् ममतांनी पंतप्रधानपदाचा […]
नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना ‘इंडिया’ (India) आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा बनवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावाला शिवसेना (UBT), आम आदमी पक्षासह 12 पक्षांनी पाठिंबा दिला आहे. हा प्रस्ताव अद्याप मंजूर झाला नसला तरी याच नावावर एकमत होण्याची शक्यता आहे. इंडिया […]
Rafale Fighter Jets : भारताची समुद्री ताकद आता आणखीन वाढणार आहे कारण भारतीय नौदलाच्या (India Navy) ताफ्यात आणखीन 26 राफेल लढाऊ विमानांची (Rafale Fighter Jets) भर पडणार आहे. भारतीय नौदलाच्या आएनएस विक्रांत आणि आयएनएस विक्रमादित्य युद्धनौकांसाठी फ्रान्सने 26 राफेल सागरी लढाऊ विमानं खरेदी करण्यासाठी निविदा भरल्या आहेत. यासंदर्भात भारताने फ्रान्सशी चर्चा केली होती. BHR गैरव्यवहार […]
PM Modi On Jagdeep Dhankhad Mimicry : संसदेतून निलंबित करण्यात आलेल्या विरोधी पक्षाच्या खासदारांनी मंगळवारी संसद भवन परिसरात जोरदार निदर्शने केली. दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी (Kalyan Banerjee) यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhad) यांची नक्कल आणि मिमिक्री केली. दरम्यान, हे प्रकऱण चांगलचं तापलं असून यावरून भाजपने तीव्र निषेध केला. धनखड […]
3 Criminal Law Bills Passed : भारताला आता नवीन गुन्हेगारी कायदे मिळणार आहेत. लोकसभेत आज केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी गुन्हेगारी कायद्याशी संबंधित तीन विधेयकं (3 Criminal Law Bills Passed) मांडली आहे. यामध्ये भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा, भारतीय साक्ष विधेयक हे तिन्ही विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आली आहेत. त्यामुळे आता स्वातंत्र्यानंतर […]
Nitish Kumar : इंडिया आघाडीची चौथी बैठक राजधानी (INDIA Alliance) दिल्लीत पार पडली. 2024 मध्ये पीएम मोदींसमोर कोण असा मोठा प्रश्न या बैठकीत होता. सगळ्यांचा नजरा राहुल गांधी आणि नीतीशकुमार (Nitish Kumar) यांच्याकडे होत्या. पण, ममता बॅनर्जी यांनी टायमिंग साधत मल्लिकार्जुन खर्गे यांचं नाव पुढं केलं. त्यांच्या या राजकीय डावाने सारेच आश्चर्यचकीत झाले. विशेष म्हणज […]