केरळमधील वायनाड भूस्खलनात मृतांच्या आकड्यांमध्ये वाढ झाली असून आत्तापर्यंत 205 निष्पाप जीवांचा बळी गेलायं. पथकाकडून अद्यापही बचावकार्य सुरुच आहे.
रेल्वेच्या जनरल डब्यांतून प्रवास करणाऱ्या लोकांची व्यथा समजून घेणं गरजेचं आहे. जनरल डब्यांची संख्या वाढवणं गरजेचं आहे.
बिहारच्या सुपौल जिल्ह्यात एका नर्सरीच्या विद्यार्थ्याने तिसरीच्या विद्यार्थ्यावर गोळी झाडल्याची घटना घडलीयं. या घटनेत विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नागरी सेवा परीक्षा-2022 या नुसार नियमांचे उल्लंघन प्रकरणात खेडकर दोषी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
पॅरिस ऑलिम्पीकमध्ये सलग पराभवाला सामोर जाव लागल्यानंतर भारतीय महिला बॅडमिंटन खेळाडू अश्विनी पोनप्पाने निवृत्तीची घोषणा केली.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत पाचव्या दिवशी म्हणजे आज कोल्हापूरच्या स्वप्नील कुसळेने नेमबाजीमध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला.