हरियाणा राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राज्यात घडामोडी वेगाने घडू लागल्या आहेत.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) Instant Loan Apps प्रकरणांशी संबंधित विविध ठिकाणच्या संस्थांवर कडक कारवाई केली आहे.
उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग येथे मुसळधार पाऊस सुरू आहे. मध्यरात्रीच्या सुमारास भूस्खलन होऊन 4 जणांचा मृत्यू झाला.
ब्रिजभूषण यांच्या विरोधात साक्ष देणाऱ्या महिलांची सुरक्षा हटवली असल्याचा दावा महिला कुस्तीपट्टू विनेश फोगटने केलायं. यासंदर्भआतील एक्सवर पोस्ट शेअर केलीयं.
आज (22 ऑगस्ट) रोजी फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन (FAIMA) ने पुकारलेला 11 दिवसांचा संप संपवण्याचा निर्णय घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना केंद्र सरकारने झेड प्लस सुरक्षा दिली आहे.