विनोद तावडे यांचे गेल्या दोन वर्षांपासून दिल्लीतील राजकीय वजन वाढले आहे. मोदी-शहांनी त्यांच्याकडे अनेक संघटनात्मक जबाबदाऱ्या दिल्या आहेत.
येडियुरप्पा हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. ते वयोवृध्द असून, ते आजारी आहेत, असे निरीक्षणही हायकोर्टाने नोंदविले आहे.
NEET Paper Leak Case : NEET-UG परीक्षा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियासह (Social Media) देशाच्या राजकारणात चर्चेचा विषय बनले आहे.
सिक्कीम राज्याचे मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांच्या पत्नी कृष्णा कुमारी राय यांनी शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आमदारकीचा राजीनामा दिला.
राज्यसभेच्या दहा जागांसाठी लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. राज्यसभेतील सदस्य लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याने या जागा रिक्त झाल्या आहेत.
हरियाणामध्ये ॲमेझॉन कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना अजब नियम लागू केला आहे. त्याची देशभरात चर्चा होत आहे. तसंच, ॲमेझॉननेही स्पष्टीकरण दिलं आहे.