Parliament Security Breach : संसदेच्या (Parliament) सुरक्षा भंग प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आले आहे. संसद सुरक्षा भंग प्रकरणात एकूण 6 जणांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी (police) चार जणांना ताब्यात घेतले आहे. तर दोघांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. ‘बीड जाळपोळ छगन भुजबळांनीच घडवून आणलायं’; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप आज लोकसभेचे कामकाज […]
Loudspeaker Ban : मध्य प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री मोहन यादव (Mohan Yadav) यांनी पदभार स्वीकारताच मोठा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेशातील धार्मिक स्थळांवर मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर वाजवण्यास मुख्यमंत्र्यांनी बंदी (Loud loudspeakers prohibited) घातली आहे. राजधानी भोपाळमध्ये झालेल्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला. याशिवाय, उघड्यावर मांसविक्री करण्यासही बंदी घालण्याचा आदेश त्यांनी जारी केला आहे. ‘ओबीसी […]
Security Breach in Lok Sabha: लोकसभेत आज शून्य प्रहर संपण्याच्या काही मिनिटं आधी दोन तुरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून उड्या मारल्या आणि पिवळ्या रंगाचा धुर स्मोक कॅनमधून (Smoke can) सगळीकडे पसरवला. या घटनेमुळं संसदेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे संसदेचे कामकाजही तहकूब करण्यात आलं होतं. यानंतर दोघांना ताब्यात घेण्यात आलं असून सागर […]
“विष्णुदेव साय को विधायक बनाएं. उनको ‘बड़ा आदमी’ बनाने का काम हम करेंगे”. नोव्हेंबर महिन्यात छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकांचा प्रचार सुरु असतानाच गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी हे आश्वासन दिले होते. अवघ्या महिन्याभरात त्यांनी त्यांचे हे बोल खरे करुन दाखवले आहेत. एका आदिवासी कुटुंबातून येणारे साय (Vishnu Deo Sai) छत्तीसगडचे (Chhattisgarh) मुख्यमंत्री बनले आहेत. शाह […]
Bhajanlal Sharma भजनलाल शर्मा (वय ५४) यांची राजस्थानच्या (Rajsthan CM) मुख्यमंत्रीपदी १२ डिसेंबर २०२३ ला निवड झाली. या पदाच्या शर्यतीत असलेल्या वसुंधराराजे यांनाच त्यांचे नाव सुचविण्यास भाग पाडण्यात आले. खुद्द शर्मा यांच्यासाठीदेखील हा धक्का होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नजरेने शर्मा यांना टिपले. देशातील एका मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी त्यांना बसवले. […]
राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात मुख्यमंत्रीपदावर नव्यांना संधी देत मोदी- शाहंनी पुन्हा एकदा सरप्राइज देत सर्वांनाच धक्का दिला आहे. गेल्याकाही वर्षात भाजपमध्ये नव्या आणि चर्चेत नसलेल्या तळागाळातील चेहऱ्यांना संधी देण्याची परंपरा सुरू झाली आहे. यापूर्वीदेखील भाजपने मनोहर लाल खट्टर, रघुवर दास, भूपेंद्र पटेल, प्रमोद सावंत (Pramod Sawant), पुष्कर धामी यांच्यावर बाजी लावली होती. हे सर्व […]