CBSE 10th Exam : सीबीएसई (CBSE) बोर्डाकडून दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानूसार दहावी आणि बारावीची परीक्षा 15 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरु होणार आहे. सीबीएसई बोर्डाकडून परीक्षांचं वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलं असून बोर्डाच्या अधिकृत वेबसाईवरही विद्यार्थ्यांना डेटाशीट पाहता येणार आहे. यासंदर्भात वृत्तसंस्थेकडून माहिती देण्यात आली आहे. CBSE releases date sheet for […]
Old Pension Scheme : देशात पुढील वर्षी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यातील लोकप्रतिनिधींनी जुन्या पेन्शन योजनेची (Old Pension Scheme) आश्वासने देऊ नयेत, असा इशाराच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) राज्यांना दिला आहे. जुनी पेन्शन योजनेमुळे राज्यांचा खर्च अनेक पटींनी वाढणार असल्याने आरबीआयकडून हा इशारा देण्यात आला आहे. पहिल्यांदाच […]
CM Bhajanlal Sharma : राजस्थान विधानसभेच्या एकहाती विजयानंतर मुख्यमंत्री पदाचा पेच निर्माण झाला होता. अखेर हा पेज सुटला असून भाजपने पुन्हा सरप्राइज देत मुख्यमंत्रीपदी भजनलाल शर्मा (CM Bhajanlal Sharma) यांच्या नावची घोषणा केली आहे. शर्मा यांच्या नावासोबतच उपमुख्यमंत्र्यांच्या नावांचीही घोषणा करण्यात आली असून, दिया कुमारी आणि प्रेमचंद्र बैरवा यांना उपमुख्यमंत्री करण्यात येणार आहे. तर, वासुदेव […]
Bhajanlal Sharma New Chief Minister of Rajasthan : राजस्थान विधानसभेच्या एकहाती विजयानंतर मुख्यमंत्री पदाचा पेच निर्माण झाला होता. अखेर हा पेज सुटला असून भाजपने पुन्हा सरप्राइज देत मुख्यमंत्रीपदी भजनलाल शर्मा (Bhajanlal Sharma) यांच्या नावची घेषणा केली आहे. शर्मा यांच्या नावासोबतच उपमुख्यमंत्र्यांच्या नावांचीही घोषणा करण्यात आली असून, दिया कुमारी आणि प्रेमचंद्र बैरवा यांना उपमुख्यमंत्री करण्यात येणार […]
Arif Mohammad Khan : केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान (Arif Mohammad Khan) यांनी मुख्यमंत्री पिनराई विजयन (Pinarayi Vijayan) यांच्यावर मोठा आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्याला शारीरिक दुखापत करण्याचा कट रचल्याचे आरिफ मोहम्मद खान यांनी म्हटले आहे. केरळमध्ये घटनात्मक व्यवस्था कोलमडली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. दिल्लीला जाण्यासाठी तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर जात असताना सीपीआय(एम)ची विद्यार्थी शाखा […]
JK Reservation Bill : लोकसभेनंतर जम्मू-काश्मीर आरक्षण (JK Reservation Bill) आणि पुनर्रचना विधेयक (JK Restructuring Bill) राज्यसभेतही मंजूर करण्यात आले आहे. ही दोन्ही विधेयके मंजूर झाल्याने जम्मू-काश्मीरमध्ये बरेच काही बदलणार आहे. या विधेयकांवरील चर्चेदरम्यान गृहमंत्री अमित शहा (Amit Saha) यांनी सर्व तपशीलवार माहिती दिली तसेच काँग्रेसवरही निशाणा साधला. दरम्यान, जम्मू आणि काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयक, […]