नवी दिल्ली : बुधवारी नवीन संसद भवनात सुरक्षा भंग (Parliament security breach) केल्याप्रकरणी अटक करण्यात असलेल्या चार आरोपींना पटियाला हाऊस कोर्टाने सात दिवसांची पोलीस कोठडी (Police custody) सुनावली आहे. दिल्ली पोलिसांचे सहाय्यक सरकारी वकील अतुल श्रीवास्तव यांनी न्यायालयात सांगितले की, आरोपींविरुद्ध UAPA च्या कलम 16A (दहशतवाद कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय आरोपींना […]
पुणे : आधी छत्तीसगड, मग मध्य प्रदेश आणि आता राजस्थान. मोदी-शाहंच्या जोडीने देशभरातील पत्रकारांचे, माध्यमांचे आणि राजकीय पंडितांचे अंदाज चुकवत या तिन्ही राज्यात मुख्यमंत्रीपदी नवीन चेहरे आणले आणि भाजपच्या तीन बलाढ्य नेत्यांच्या नावापुढे माजी मुख्यमंत्री ही बिरुदावली चिकटली. यात रमणसिंग असो, शिवराज सिंह चौहान असो किंवा वसुंधरा राजे सिंधिया असोत. हे तिघेही आता भाजपमध्ये माजी मुख्यमंत्री […]
Shahi Idgah Mosque Case : बनारसच्या ज्ञानवापीच्या धर्तीवर मथुरेतील शाही ईदगाह मशीद (Shahi Idgah Mosque Case) परिसराचेही सर्वेक्षण केले जाणार आहे. श्रीकृष्ण जन्मभूमी (Shri krishna Janmbhoomi) आणि शाही ईदगाह मशीद वादावर अलाहाबाद उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. शाही ईदगाह मशिदीचे व्हिडीओग्राफी व फोटोग्राफीच्या माध्यमातून तीन वकीलांच्या समितीकडून सर्व्हे करण्यात येणार आहे. 18 डिसेंबर रोजी होणाऱ्या […]
Shri Krishna Janmabhoomi Case : मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने (Alahabad High Court) निर्णय दिला आहे. मथुरा येथील श्री कृष्ण जन्मभूमी मंदिर (Shri Krishna Janmabhoomi) आणि शाही ईदगाह मशीद (Shahi Idgah mashid) यांच्यातील वादावर न्यायालयाने शाही ईदगाह मशिदीच्या वादग्रस्त जागेचे सर्वेक्षण करण्यास न्यायालयाने मान्यता दिली आहे. वादग्रस्त जमिनीचे सर्वेक्षण वकिलांच्या माध्यमातून करून […]
Afzal Ansari : भाजप आमदार कृष्णानंद राय (Krishnanand Rai) यांच्या हत्येप्रकरणी गँगस्टर कायद्यांतर्गत 4 वर्षांची शिक्षा भोगत असलेले उत्तर प्रदेशातील गाझीपूरचे लोकसभा खासदार अफजल अन्सारी (Afzal Ansari) यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर त्यांना आता लोकसभेचे सदस्यत्व परत मिळणार आहे. मात्र, […]
Winter Session : चार जणांनी संसदेच्या सुरक्षेला छेद दिल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Session) कामकाजाला सुरुवात झाली. त्याचवेळी सभागृहातच सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करुन गैरवर्तन केल्याप्रकरणी तृणमूलचे खासदार डेरेक ओ ब्रायन (Derek O’Brien) यांच्यासह 15 खासदारांवर उर्वरीत सत्रासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचं समोर आलं आहे. यामध्ये टीएन प्रथापन, […]