भाजपने (BJP) आज चार राज्यांच्या निवडणूक प्रभारींची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्राच्या प्रभारीपदी भूपेंद्र यादव (Bhupendra Yadav) यांची नियुक्ती केली आहे.
जलपाईगुडी इथं कंचनजंगा एक्स्प्रेस आणि मालगाडीची धडक होऊन झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी आहेत.
गाय तस्करीविरोधातील मोहिमेत घरांमध्ये जवळपास १०० जनावरं, मोठ्या प्रमाणावर बीफ आणि १५० गायी सापडल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगने बारावीच्या अभ्यासक्रमात बदल केले आहेत. त्यावरून मोठ्या प्रमाणात आक्षेप घेतला जात आहे.
कोणत्याही प्रकारची अनियमितता सहन केली जाणार नाही. मुलांच्या भविष्याशी खेळणे खपवून घेतले जाणार नाही : Dharmendra Pradhan
ईव्हीएम मशीनबद्दल कायम चर्चा असते. या चर्चेने पुन्हा एकदा उचल खालली आहे. दरम्यान, कांग्रेस नेते राहुल गांधी यांनी याबाबद पुन्हा शंका घेतली.