शाहरुख खान संतापल्याचं पाहायला मिलालं. बीसीसीआय आणि आयपीएल फ्रँचायझी मालकांनी आयपीएल 2025 साठी तयारी सुरू केली आहे.
देशातील जवळपास 300 लहान बँकांना देशाच्या सर्वात मोठ्या पेमेंट नेटवर्कपासून वेगळे करण्यात आले आहे.
पूजा खेडकर यांचं आयएएस पद रद्द झालं. त्यांना अटक होण्याची देखील शक्यता आहे. दरम्यान त्यांच्या आरोपांवर पुणे जिल्हा्धिकाऱ्यांची प्रतिक्रिया
सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जाती आणि जमातींमधील उपवर्गीकरणासाठी न्यायालयाने मान्यता दिली आहे.
मागील दहा वर्षांपासून सत्तेतून बाहेर असलेल्या काँग्रेसला २०२४ मधील लोकसभा निवडणुका टॉनिक देणाऱ्या ठरल्या आहेत.
कितीही कठीण असली तरी हार न मानणारे भारताचे माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचं वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झालं.