PM Modi यांनी 18 व्या लोकसभेच्या निमित्त संसद परिसरामध्ये देशवासीयांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी 18 या आकड्याचं महत्त्व सांगितलं.
आजपासून 18 व्या लोकसभेच अधिवेश सुरू होत असून हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपचे ज्येष्ठ खासदार भर्तृहरी महताब यांनी निवड करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या दिवशी मी सर्व नवनिर्वाचित खासदारांचे मनापासून स्वागत करतो आणि त्यांचे अभिनंदन करतो.
आजपासून 18 व्या लोकसभेचे पहिले संसद अधिवेशन सुरू होतय. 2014 ते 2024 असं मोदी सरकारला बहुमत मिळालं होतं. परंतु, यावेळी बहुमत मिळालेलं नाही.
शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाण्या लातूर जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. येथे 50 लाख रुपये घेऊन 'नीट'ची प्रश्नपत्रिका वाटप होते.
सीबीआय अधिकारी आणि त्यांच्याबरोबर असलेले पोलिस कर्मचारी हे नकली असल्याचे गावकरी म्हणत होते. पोलिसांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला.