Indian Navy : भारतीय नौदलाने प्रत्येक भारतीयाला (Indian Navy) अभिमान वाटेल असे काम पुन्हा एकदा केले आहे. भारतीय नौदलाच्या युद्धानौका आएनएस सुमेधाने शुक्रवारी सोमालियन समुद्री लुटारूंपासून अल-कंबर या इराणी जहाजातून 23 पाकिस्तानी नागरिकांची सुटका केली. या कामगिरीची माहिती नौदलाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर दिली आहे. या जहाजावर सोमालियाचे 9 चाचे होते. येमेनमधील सोकोत्रा बेटाच्या नैऋत्येला […]
Mukhtar Ansari Death : 28 मार्च 2024. कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारी याचा (Mukhtar Ansari Death) उत्तर प्रदेशातील बांदा कारागृहात मृत्यू झाला. हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय. मुख्तारच्या मृत्यूने उत्तर प्रदेशच्या गुन्हेगारी विश्वातील आणखी एक बडा मासा दिसेनासा झाला. मुख्तार फक्त आरोपीच नव्हता तर दहशतीसाठीही ओळखला जात होता. मग ती दहशत जनसामान्यातली असो, […]
Rameshwaram Cafe Blast : राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएने बंगळुरूमध्ये झालेल्या रामेश्वरम कॅफे ब्लास्ट ( Rameshwaram Cafe Blast ) प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. त्यामध्ये आरोपी मुजम्मिल शरीफ याला एनआयएकडून ताब्यात घेण्यात आले आहे. यासाठी एनआयएने कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशातील 18 ठिकाणी छापेमारी करत ही कारवाई केली. अद्याप देखील या प्रकरणातील फरार आरोपींना ताब्यात […]
Mukhtar Aansari died : कुख्यात गॅंगस्टर मुख्तार अन्सारी ( Mukhtar Aansari died ) याचा मृत्यू झाला आहे. तुरूंगामध्ये शिक्षा भोगत असतानाच त्याला ह्रदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला उपचारांसाठी रूग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. तब्बत 14 तास त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र अखेर त्याचा मृत्यू झाला. Horoscope Today: ‘कुंभ’ राशीच्या व्यक्तींना आज […]
CBI closed a 2017 corruption case Against Praful Patel : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे खास असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांना सीबीआयने एक मोठा दिलासा दिला आहे. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच पटेलांचा हा महत्त्वाचा निर्णय आहे. तब्बल आठ वर्षांपूर्वीच्या एअर इंडियासाठी विमाने भाडेतत्त्वावर घेण्याच्या करारात 840 कोटींची अनियमितता आढळून […]
Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात यंदाही अनेक दिग्गज नेते मंडळी तसेच निवडणूक (Elections 2024) जिंकण्याचं तंत्र माहिती असलेले उमेदवार आहेत. निवडणूक जिंकायचीच या इराद्याने शड्डू ठोकलेलही उमेदवार आहेत. तुम्ही म्हणाल यात काय नवीन? प्रत्येक उमेदवार जिंकण्यासाठीच तर निवडणूक लढवत असतो. पण, जरा थांबा यंदाच्या निवडणुकीत असाही एक चमत्कारीक उमेदवार आहे ज्याने निवडणुकीत पराभूत होण्याचा […]