नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्हाबाबत अजित पवार व शरद पवार गटामध्ये संघर्ष सुरू आहे. भारत निवडणूक आयोगात आज सुनावणी होणार आहे. त्यापूर्वीच शरद पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. लक्षद्वीपचे खासदार (MP) मोहम्मद फैजल (mohammed faizal) यांची खासदारकी निलंबित करण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सोमवारी स्थगिती दिली. खुनाच्या खटल्यात केरळ उच्च […]
नवी दिल्ली : देशातील मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून, मिझोरम आणि मध्य प्रदेशमध्ये 7 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 7 नोव्हेंबर तर, दुसऱ्या टप्प्यातील मतदान 17 नोव्हेंबर रोजी पडणार आहे. तर, राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबर […]
Accident : उत्तराखंड राज्यातील नैनिताल येथे भीषण अपघात (Accident) झाला असून या अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मृतांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांचा समावेश आहे. नैनितालहून हरियाणाकडे परतत असणाऱ्या स्कूलबसला हा अपघात झाला. नैनितालच्या घटगडजवळ हा अपघात सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास झाला. स्कूल बस खड्ड्यात पडली. या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव […]
Pinarayi Vijayan On BJP : आगामी वर्ष हे निवडणुकांचे वर्ष आहे. पुढील वर्षात देशात लोकसभा (Lok Sabha elections) आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी सगळ्याचं पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी भाजपविरोधी (BJP) पक्षांची मोट बांधली आहे. मात्र, तिसऱ्यांदाही सत्तेत भाजपच येणार असे दावे भाजप नेते करत आहे. दरम्यान, केरळचे मुख्यमंत्री […]
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिल्ली दौरा टाळला असल्याचे समोर आले आहे. काल (7 ऑक्टोबर) दिल्लीत (Delhi) केंद्रीय अर्थविभागाची जीएसटी कौन्सिलची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सर्व राज्यांचे अर्थमंत्री आणि अर्थ उपस्थित असतात. पण या बैठकीला उपस्थित न राहता अजित पवार नाशिक दौऱ्यावर होते. त्यांनी या बैठकीला आपल्याऐवजी शालेय […]
बेंगळूरू : फटाक्यांच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. शनिवारी संध्याकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. बेंगळुरू ग्रामीणचे पोलीस अधिक्षक मल्लिकार्जुन बलदंडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आथिबेलेजवळ असलेल्या बालाजी क्रॅकर्स फटाक्यांच्या गोदामात हा अपघात झाला. गोदामात वाहनातून फटाके उतरवत असताना हा अपघात झाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान […]