ED Action On Vivo : गेल्या काही दिवसांत ईडीकडून (ED) मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering) प्रकरणी अनेक ठिकाणी छापेमारी, कारवाया केल्या जात आहेत. दोन दिवसांपूर्वी महादेव गेमिंग अॅप प्रकरणी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना ईडीनं समन्स पाठवलं होतं. तर आता ईडीने चिनी कंपनी असलेल्या व्हिवो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (VIVO INDIA PRIVATE LIMITED) विरोधात मोठी कारवाई केली आहे. ईडीने […]
Sanjay Singh arrested : दिल्लीतील मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या ईडी कोठडीत मंगळवारी न्यायालयाने 13 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली. सिंह यांना ईडीने 4 ऑक्टोबर रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर त्यांना पाच दिवसांच्या ईडीच्या कोठडीत पाठवण्यात आले होते. रिमांड संपल्यानंतर ईडीने त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले. आता […]
Amartya Sen Death News : भारतीय अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, अमर्त्य सेन पूर्णपणे बरे असल्याची माहिती अमर्त्य सेन यांची कन्या नंदना सेन यांनी दिली आहे. नंदना यांनी त्यांच्या X अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे. Friends, thanks for your concern but it’s fake news: Baba is totally fine. We […]
Hurun India Rich List 2023 : देशातील सर्वाधिक श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेले मुकेश अंबानी (mukesh ambani)यांनी आता गौतम अदानी (gautam adani)यांना मागं टाकलं आहे. नुकतीच हुरुन इंडिया रिच लिस्ट 2023 (Hurun India Rich List 2023)प्रसिद्ध झाली आहे. या यादीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांना मागं टाकलं आहे. […]
Assembly Elections : पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या (Assembly Elections ) तारखा निवडणूक आयोगाने सोमवारी (9 ऑक्टोबर) जाहीर केल्या आहेत. यात राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मिझोरामचा समावेश आहे. यानंतर विविध पक्षांकडून भाजपवर जोरदार टीका केली जात आहे. त्यामध्ये ठाकरे गटाने त्यांचं मुखपत्र सामनातून भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 5 राज्यांच्या […]
Assembly Elections : पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोगाने सोमवारी (9 ऑक्टोबर) जाहीर केल्या आहेत. यात राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मिझोरामचा समावेश आहे. यानंतर एबीपी न्यूज आणि सी-व्होटरने घेतलेले ओपिनियन पोल समोर आला आहे. या ओपिनियन पोलनुसार राजस्थानमध्ये काँग्रेसला झटका बसू शकतो. येथे भाजपला बहुमत मिळताना दिसत आहे. तर छत्तीसगडमध्ये काँग्रेस […]