Sharad Pawar on BJP : गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा राज्यासह देशातील अनेक नेत्यांचा मागे लागला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा (Central Investigation Agencies) गैरवापर होत असल्याची टीका विरोधक सातत्याने करत असतात. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीही केंद्रीय तपास यंत्रणा आणि भापजवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आज देशात ईडीचा (ED) […]
नवी दिल्ली : केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (BJP) आणखी एक मित्र गमावला आहे. आंध्रप्रदेशमधील जनसेना पक्षाचे प्रमुख आणि अभिनेता पवन कल्याण (Pawan Kalyan) यांनी एनडीएमधून बाहेर पडत असल्याची आणि तेलगू देसम पक्षाला पाठिंबा देत असल्याची घोषणा केली. “आंध्र प्रदेशच्या विकासासाठी आणि आंध्र प्रदेशमध्ये सुशासन आणण्यासाठी जनसेना आणि तेलगू देसम पक्षाची गरज आहे” असे मत […]
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल पी. पी. यांचे लोकसभा सदस्यत्व पुन्हा रद्द करण्यात आले आहे. केरळ उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळल्यानंतर लोकसभा सचिवालयाने ही कारवाई केली आहे. लक्षद्वीपच्या स्थानिक न्यायालयाने त्यांना हत्येचा प्रयत्न करण्याच्या खटल्यात दोषी ठरवले असून या प्रकरणात त्यांना दहा वर्षांची शिक्षा झाली आहे. या प्रकरणी त्यांनी केरळ उच्च […]
Cloud Burst Sikkim : देशभरातून मान्सूनचा परतीचा प्रवास (Cloud Burst Sikkim) सुरू झालेला असताना अनेक ठिकाणी तुफान पाऊस (Cloud Burst Sikkim) होत आहे. या मुसळधार पावसाचा सिक्कीमला जोरदार फटका बसला आहे. सिक्कीममध्ये (Heavy Rain in Sikkim) ढगफुटी झाल्याने अचानक पूरस्थिती निर्माण झाली असून उत्तरेकडील तीस्ता नदीच्या पाण्याची (Sikkim Flood) पातळी वाढली आहे. यामुळे अनेक भागात […]
Gautam Gambhir On Sanjay Singh : आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांच्या दिल्लीच्या घरी ईडीने आज सकाळी छापेमारी केली. दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने (ED) दाखल केलेल्या आरोपपत्रात तीन ठिकाणी संजय सिंह यांचे नाव आहे. त्यामुळं ही छापेमारी करण्यात आली. त्यानंतर दुपारनंतर त्यांना ईडीने अटक केली आहे. यापूर्वी याच प्रकरणात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष […]
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीला (ED) त्यांच्या अटक आणि चौकशीच्या प्रक्रियेबाबत नव्याने मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहेत. केवळ समन्सला प्रतिसाद न देणे आणि चौकशीत असमाधानकारक उत्तरे देणे याचा अर्थ तपासात असहकार्य होऊ शकत नाही. संबंधित व्यक्तीकडून कोणत्याही परिस्थितीत कबुलीजबाब देण्याची अपेक्षा करता येणार नाही, असं म्हणत न्यायालयाने ईडीला अत्यंत तिखट शब्दात […]