2000 Rupies note : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) मे महिन्यात दोन हजारांच्या नोटा (Two thousand notes) चलनातून बाद केल्याची घोषणा केली होती. या नोटा बॅंकाध्ये जमा करण्यासाठी आणि बदलण्यासाठी 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, अद्यापही लोकांनी नोटा बदलून न घेलत्यानं आता आरबीआयनं नोटा बदलून घेण्यासाठी आणखी एका आठवड्याची […]
Jammu Kashmir Encounter: जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा सेक्टरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पुन्हा एकदा चकमक झाली आहे. येथे लष्कर आणि पोलिसांनी संयुक्त कारवाईत घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना ठार केले आहे. कुपवाडामधील माछिल सेक्टरमधील कुमकारी हैहामामध्ये घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आल्याची माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली. गुरुवारी आणि शुक्रवारी मध्यरात्री दोन दहशतवादी पाकिस्तानच्या सीमेवरून एका बोगद्याद्वारे भारतीय […]
MP Election 2023 : देशातील लोकसभा निवडणुकीआधी मध्य प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका (MP Election 2023) होत आहेत. या निवडणुकासांठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सत्ताधारी भाजपला (BJP) पराभूत करण्यासाठी काँग्रेसने (Congress) कंबर कसली आहे. जोरदार प्लॅनिंग केले जात आहे. यातच आता काँग्रेससाठी गुडन्यूज आली आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानातील संभाव्य निवडणूक निकालांबाबत एक ओपिनियन पोल […]
Afghanistan Embassy : अफगाणिस्तानने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानने भारतातील दूतावास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानचा हा दूतावास भारताची राजधानी दिल्लीत आहे. आता बंद करण्यात येत आहे.अफगाणिस्तानकडून भारताच्या परराष्ट्र मंत्रालयालाही याबाबत माहिती देण्यात आली आहे. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयालाही एका पत्राद्वारे याची माहिती देण्यात आली आहे. अफगाणिस्तानचा हा निर्णय काही प्रमाणात आश्चर्यकारक […]
ISKCON defamation notice : इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस म्हणजेच इस्कॉनने (ISKCON) भारतीय जनता पक्षाच्या खासदार मनेका गांधी (Maneka Gandhi) यांना १०० कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवली आहे. मनेका गांधी यांनी या संस्थेवर गंभीर आरोप केले होते. इस्कॉनकडून गायींची कत्तलखान्यांना विक्री केले जाते, असं खळबळजनक विधान त्यांनी केलं हतो. त्यांनंतर इस्कॉनची ही नोटीस आली आहे. […]
Women Reservation Bill : महिला आरक्षण विधेयकाला राष्ट्रपची द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी मंजूर दिली आहे. हे विधेयक 20 सप्टेंबरला लोकसभेत आणि 21 सप्टेंबरला राज्यसभेत मंजूर झाले होते.त्यानंतर राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवले जाते, त्यानंतरच त्याचे कायद्यात रुपांतर होते. दरम्यान, महिला विधेयकावर राष्ट्रपतींनी सही केली असून आता महिलांना लोकसभा आणि विधानसभांमध्ये 33 टक्के आरक्षण मिळणार आहे. लोकसभा […]