अपघातनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन केल्यानंतर माझं मन हलकं झाल्याचं भारतीय संघाचा क्षेत्ररक्षक ऋषभ पंतने पंतप्रधान मोदींसमोरच सांगितलं आहे.
चॅंपियन होताच भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने पीचवरील माती का चाखली? याबाबत रोहित शर्माने पंतप्रधान मोदींसमोर खुलासा केलायं.
शिवसेना नेते संदीप थापर (Sandeep Thapar) यांच्यावर शुक्रवारी लुधियानाच्या सिव्हिल हॉस्पिटलजवळ निहंगा वेशातील तीघांनी जीवघेणा हल्ला केला.
या भेटीदरम्यान मोदींनी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला विजयी झाल्यानंतर माती का चाखली असा प्रश्न विचारला.
नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) ने NEET PG परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली आहे.
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे सत्संगमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेचा अहवाल तेथील पोलीस अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडं सुपुर्द केला.