दहशतवादी हल्ल्यांचा धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. अयोध्येतील रामजन्मभूमीवर मंदिर उभारल्यापासून दहशतवादी धोक्याची भीती वाढली आहे.
मोदी सरकारचे नव्याने अस्तित्वात आलेले मंत्रिमंडळ अत्यंत सुशिक्षित आणि वैविध्यपूर्ण आहे. मंत्र्यांनी जगभरातील विद्यापीठांमधून विविध विषयांमध्ये पदवी धारण केली आहे.
भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच डोडा जिल्ह्यातील लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला.
नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी, लोकसभा अध्यक्षांची निवड, राष्ट्रपतींचे अभिभाषण आदींवर चर्चा होणार आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) तसंच, या परीक्षेनंतरच्या समुपदेशनाना रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार.
आंध्र प्रदेशच्या विधानसभेत चंद्रबाबू नायडू यांनी बहुमत मिळवलं आहे. त्यानंतर ते आज चौथ्यांचा मुख्यमंत्री शपथ घेणार आहेत.